Green Leaf Shape

या मंदिरात जाणारे परत येत नाहीत, काय आहे रहस्य? 

Green Leaf Shape

तुर्कीमध्ये एक रहस्यमयी मंदिर आहे, जिथे गेल्यावर कोणीही परत येत नाही.

Green Leaf Shape

हिरापोलिसमध्ये बांधलेल्या या प्राचिन मंदिराला 'नरकाचा दरवाजा' म्हटलं जातं. 

Green Leaf Shape

पौराणिक कथेनुसार, मंदिरात राहणाऱ्या एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. 

Green Leaf Shape

तेव्हापासून हा व्यक्ती मंदिरात येणाऱ्या सर्वांची हत्या करतो, असा समज आहे. 

Green Leaf Shape

शास्त्रज्ञ, वैज्ञानिक यामागे काही वेगळं कारण सांगतात.

Green Leaf Shape

मंदिराच्या खाली एक खोल दरी आहे, जिथून ज्वालामुखीचा वायु बाहेर येतो. 

Green Leaf Shape

बाहेर धुक्यासारख्या दिसणाऱ्या या वायुमध्ये कार्बन डायऑक्साइड असतो. 

Green Leaf Shape

या कार्बन डायऑक्साइच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा मृत्यू होतो. 

Green Leaf Shape

सकाळ संध्याकाळ या वायुचे प्रमाण जास्त असल्यानं येथील पुजाऱ्याचाही मृत्यू झाला.