या ठिकाणी आढळला तीन डोक्यांचा साप

जगभरात निरनिराळे प्राणी आहेत. यापैकी काही प्राणी क्वचितच आढळणारे आहेत.

असाच एक आश्चर्यकारक साप दक्षिण आफ्रिकेच्या मुई नदीत आढळला. 

नदीत तीन डोक्यांचा साप आढळला आहे. 

लोक त्या सापाजवळ जाताच तो पाण्याखाली गेला.

हा दुर्मिळ साप पाहून लोक हैराण झाले. 

या सापाचा व्हिडीओ @FutureBite नावाच्या X अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. 

या व्हिडीओसोबत कॅप्शन दिलं आहे की, मुई नदीत तीन डोक्याचा साप आढळला. 

अनेकांना हा साप पाहून धक्का बसला.

अनेकांनी हा व्हिडीओ पाहिला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Credit:X/@FutureBite