यावेळी 15 ऑक्टोबर 2023 पासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे.
नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गा माताच्या 9 रुपांची विधीवत पूजा केली जाते.
नवरात्र सुरू होण्याआधी काही वस्तू घरातून बाहेर काढणं गरजेचं आहे
जर या काळात या वस्तू घरात राहिल्या तर गरिबी येऊ शकते
तुटलेल्या मुर्त्या नवरात्र सुरू होण्याआधी घरातून बाहेर काढा
जुने बूट आणि चप्पलही घरातून बाहेर फेका, याने नकारात्मक उर्जा तयार होते
कांदा आणि लसूणही या काळात लांब ठेवा, हे खाण्यास मनाई असते
घरात बंद घड्याळ असल्यास ते लगेचच बाहेर काढा
ज्योतिषशास्त्रातही घरात बंद घड्याळ ठेवणं अशुभ मानलं जातं.
ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 याची पुष्टी करत नाही