'या' घरगुती उपायांनी थायरॉईड होईल पूर्णपणे दूर!
बिघडलेली जीवनशैली आणि कमी शारीरिक हालचालींमुळे हल्ली प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त आहे.
थायरॉइड ही देखील अशीच एक समस्या आहे. थायरॉईड झाल्यानंतर औषधापेक्षा आहाराकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.
थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही आरोग्यदायी ज्युसचा समावेश करू शकता.
सकाळी रिकाम्या पोटी दुधी भोपळ्याचा ज्युस प्यायल्याने थायरॉईड बरा होतो. दुधी भोपळ्याचा ज्युस एनर्जी बूस्टर म्हणून काम करतो.
दुधी भोपळ्याचा ज्युस
थायरॉईडचे रुग्ण त्यांच्या आहारात हिरव्या ज्युसचा समावेश करू शकतात. यासाठी ताजे पालक, कोथिंबीर आणि पुदिन्याचा ज्युस प्या.
ग्रीन ज्युस
बीटरूट आणि गाजरचा ज्युसदेखील थायरॉईडमध्ये गुणकारी आहे. हा ज्युस प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
बीटरूट आणि गाजर ज्युस
गाजर आणि बीटरूट खाऊन लोह आणि जीवनसत्वाची कमतरता भरून काढता येते. गाजर आणि बीटरूटचा ज्युसदेखील थायरॉईड नियंत्रणात मदत करतो.
तुम्ही टरबूजाचा ज्युसदेखील पिऊ शकता. हे थायरॉईडचे नियमन करण्यास मदत करते.
येथे नमूद केलेल्या सूचना वेगवेगळ्या लोकांसाठी भिन्न असू शकतात. म्हणून, हेल्थकेअर व्यावसायिकांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही करावे.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
क्लिक