मऊ पिठ मळण्याचा प्रयत्न करा, लक्षात ठेवा कणीक चांगलं मळलं गेलं तर चपात्या चांगल्या होतात
1
मळलेल्या कणीकचं लहान आणि समान आकारात गोळे करता. लहान गोळ्यांपासून गोल चपाती बनवणे अधीक सोपं होईल
2
आपल्या तळ हातावर फिरवून प्रत्येक लहान गोळा पुन्हा मळून घ्या आणि त्याला गोल आकार द्या
3
लाटणी आणि पोलपाटवर थोडंसं सुकं पिठ टाका, तसेच कणीकच्या गोळ्याला देखील ते लावून घ्या
4
कणकेचा गोळा बोटांनी थोडासा सपाट करा. नंतर,लाटणी वापरून, मध्यभागी लाटण्यासाठी सुरुवात करा.
5
चपातीच्या एकसमान जाडीसाठी लक्षपूर्वक गोळा लाटा, लाटताना सर्वत्र हलक्या आकाराने जोर द्या. पण हा जोर्स सर्वत्र सारखा असाव, तर चपाती सगळ्या बाजूने सारखी असेल
6
चक्का, पोलपाटचा वापर शक्यतो चपाती करताना करा. यामुळे चपातीला फ्लॅट सर्फेस मिळतं. ज्यामुळे लाटण्यासाठी लावलेला जोर सर्वत्र सारखा वापरला जातो
7
लाटणी फिरवून झाल्यानंतर चपातीला दोन्ही हातांनी उचला आणि थोडं सुकं पिठ लावून पुन्हा जिथून जाड वाटतेय त्या बाजूला ठेवा