उन्हाळ्यापूर्वी AC ला असं करा रेडी, येईल थंडगार हवा
भारतात आता हिवाळा संपून उन्हाळा सुरु होतोय.
आता पूर्ण एक सीझन बंद राहिल्यानंतर AC सुरु करावी लागेल.
हे सुरु करण्यापूर्वी काही टिप्स अवश्य जाणून घ्या.
फिल्टरमध्ये धूळ घाण जमा होते. ती स्वच्छ करा.
आउटडोरची देखील स्वच्छता करणे गरजेचे असते.
कंडेनसर आणि इवेपोरेटर कॉइल्समध्येही घाण जमा झालेली असू शकते. ती देखील स्वच्छ करा.
AC सुरु करण्यापूर्वी रेफ्रिजरेंट लेव्हलही चेक करा.
वायर्स अनेकदा उंदीर कुरतडतात, ते देखील चेक करुन घ्या.
मोड्स आणि टेम्परेचर लेव्हलही अॅडजस्ट करा.