नवीन केस उगवण्यासाठी हे पदार्थ नक्की खा..
अंडे - प्रोटीन आणि बायोटिनचा चांगला स्त्रोत.
पालक - प्रोटीनयुक्त असलेली भाजी. केसांचा रंगही सुधारते.
जवसचे बियाणे - नवीन केस उगवण्यासाठी फायदेशीर. स्मूदी किंवा स्नॅक्स स्वरुपात सेवन केले जाऊ शकते.
अंकुरित मेथी - नवीन केस उगवण्यासाठी मदत करू शकते.
आणखी वाचा
शेतकऱ्याच्या मुलीच्या गाण्याची पंतप्रधान मोदींना भुरळ, सोशल मीडियावर व्हिडिओ केला शेअर, गायिका म्हणाली...
लिंबूवर्गीय फळे - आवळा, संत्री, लिंबूसारख्या फळांमध्ये व्हिटामिन सी अधिक प्रमाणात असते.
स्ट्रॉबेरी - व्हिटामिन सी आणि अँटिऑक्सिडेंटयुक्त हे केसांसाठी फायदेशीर आहे.
खजूर - यामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि लोह आढळते. यामुळे केस मजबूत होतात.
सुका मेवा - बादाम आणि अक्रोडमध्ये ओमेगा - 3, फॅटी अॅसिड्स मोठ्या प्रमाणात आढळते.