हे आहेत भारतातील टॉप 10 श्रीमंत अभिनेते!
भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत सर्वात पहिलं नाव किंग खानचं येतं ज्याची संपत्ती तब्बल 6300 कोटी इतकी आहे.
त्यानंतर हृतिक रोशनचा नंबर लागत्तो ज्याची संपत्ती 3101 कोटी आहे.
बॉलिवूडचे शेहेनशाह अमिताभ बच्चन हे 3000 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत.
भाईजान सलमान खानची एकूण संपत्ती 2850 कोटी इतकी आहे.
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारची संपत्ती 2660 कोटींची आहे.
त्यानंतर या यादीत अमीर खानचा नंबर लागतो ज्याची संपत्ती 1832 कोटी इतकी आहे.
त्यानंतर या यादीत साऊथचा सुपरस्टार राम चरणचा नंबर लागतो जो 1370 कोटींचा मालक आहे.
थलाईवा रजनीकांतची एकूण संपत्ती 450 कोटी इतकी आहे.
टॉप 10 श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत शेवटचा नंबर अल्लू अर्जुनाचा आहे ज्याची संपत्ती 380 कोटी इतकी आहे.