सतत सुधारणेची संकल्पना ही एक सवय आहे ज्यामुळे नाविन्य तुमच्या कामात आणि आयुष्यात येत रहातं
ग्राहकाला प्रथम स्थान देणं हे जपानी कार्यसंस्कृतीचे प्रमुख पैलू आहे.
जपानी कंपन्या तातपुरत्या शाश्वत वाढीवर लक्ष केंद्रित न करतात लांबचा विचार करतात.
कोणत्याही गॉस्टी युनिफॉर्म पद्धतीनं करणं, म्बणजे एकतेनं करण्यावर जपानी लोक विश्वास ठेवतात.