टॉप-5 एंट्री लेव्हल क्रेडिट कार्ड, कमी फीसमध्ये जास्त फायदा
पहिल्यांदा क्रेडिट कार्ड घेणाऱ्यांसाठी ही बातमी फायदेशीर ठरु शकते.
Paisabazaar ने कमी फिसच्या एंट्री लेव्हल क्रेडिट कार्डविषयी सांगितलं आहे.
Amazon Pay ICICI Bank Credit Card एक लाइफटाइम फ्री कार्ड आहे.
यामुळे अॅमेझॉन प्राइम मेंबर्सला शॉपिंगवर जास्त फायदा मिळतो.
SBI SimplyCLICL Credit Card ची रिन्यूअल फीस 499 रुपये आहे.
Swiggy HDFC Bank Credit Card ची अॅन्युअल फीस 500 रुपये आहे.
यामुळे स्वीगवरुन जेवण मागवणं किंवा राशन मागवल्यास जास्त फायदा होतो.
Standard Chartered EaseMyTrip Credit Cardची अॅन्युअल फीस 350 रुपये आहे.
Axis Bank ACE Credit Card ची अॅन्युअल फीस 499 रुपये आहे.