दर महिन्याला
दुबईला जायची,
एक्स-रे रिपोर्ट
पाहून धक्का
दुबईत जाणं काही नवीन नाही.
लोक कोणत्या ना कोणत्या
कारणासाठी दुबईला जातात.
गुजरातमधील एक महिला मात्र
दर महिन्याला दुबईला जायची,
त्यामुळे तिच्यावर संशय होता.
सीमा शुल्क आणि महसूल
गुप्तचर संचालनालय
म्हणजेच CISF ने
तिची तपासणी केली.
दुबईहून सुरत विमानतळावर
आल्यावर तिला थांबवलं,
तिनं समाधानकारक उत्तर
दिलं नाही.
एक्स-रे काढायला
तिनं नकार दिला.
कोर्टातून तिच्या मेडिकल टेस्टची
परवानगी घेतली गेली.
एक्स-रे रिपोर्टमध्ये
तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये
2 कॅप्सूल सापडल्या.
ज्यात सोनं होतं.
ती सोन्याची तस्करी करत होती.
41 लाख रु. किमतीचं
550 ग्रॅम सोनं जप्त केलं गेलं.
सोन्याच्या तस्करीत
आणखी लोकांचा
सहभाग असल्याची
माहिती मिळत आहे.
इथं क्लिक करा