पण एक चालणारं झाड समोर आलं आहे जे दरवर्षी थोडं-थोडं पुढे सरकतं. इक्वाडोरमध्ये हे झाड सापडलं आहे.
हे पुढे जाणारे झाड सुमाको बायोस्फीअर रिझर्व्हमध्ये आढळतात.
चालणाऱ्या झाडाचे वैज्ञानिक नाव सॉक्रेटिस एक्सोरिझा आहे.
हे झाड दररोज 2 ते 3 सेमी पुढे सरकते.
मातीची धूप झाल्यामुळे जमिनीला नवीन मुळे सापडतात.
या प्रक्रियेत झाड हळूहळू 20 मीटरपर्यंत पुढे जाते.
त्याची मुळे वरती राहतात आणि ती पायासारखी दिसतात.
जरी काही शास्त्रज्ञ याला फक्त एक मिथक मानतात.