एअरपोर्टवर महाग पाण्याची बॉटल फ्री मिळवण्याची हटके Trick 

Black Section Separator

विमानातील खाद्यपदार्थांच्या किंमती बाजारभावापेक्षा खूप जास्त असतात. 

Black Section Separator

तुम्ही जी गोष्ट बाहेर खरेदी करता ती 10 रुपयांना मिळते आणि एअरपोर्टवर 100 रुपयांना.

Black Section Separator

सोशल मीडिायवर एका व्यक्तीने मोफत पाणी मिळवण्याची ट्रिक शेअर केलीय. 

Black Section Separator

एअपोर्टवरील सेक्युरिटींच्या समोर तुम्ही बाहेरचं पाणी घेऊन जाऊ शकत नाही. 

Black Section Separator

तुम्हाला विमानात रिकामी बाटली न्यावी लागेल. 

Black Section Separator
Black Section Separator

चेकिंग झाल्यानंतर फूड कोर्टमधून रिकामी पाण्याची बॉटल भरुन घ्या.

Black Section Separator

या सोप्या ट्रिकने तुम्ही फ्रीमध्ये पाणी मिळवू शकता.

Black Section Separator

ही ट्रिक सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.