हळदीच्या रंगात रंगले अधिक्षरा!

Heart
Black Section Separator

'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. 

Black Section Separator

अल्पावधीतच ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. 

Black Section Separator

या मालिकेत अधिपती आणि अक्षराची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. 

Black Section Separator

मालिकेत अधिपतीची भूमिका ऋषी शेलारने साकारली आहे. 

Black Section Separator

तर अक्षराची भूमिका अभिनेत्री शिवानी रांगोळेने साकारली आहे. 

Black Section Separator

आता या मालिकेत अक्षरा-अधिपतीचा लग्नसोहळा लवकरच पाहायला मिळणार आहे. 

Black Section Separator

त्याआधी आता अक्षरा-अधिपतीची हळद पाहायला मिळणार आहे. 

Black Section Separator

हळदीसाठी दोघेही खूपच छान सजले होते. 

Black Section Separator

अक्षरा तिच्या हळदीच्या लूकमध्ये खूपच मनमोहक दिसत होती.