हिंदू धर्मात तुळशी विवाहाला का आहे विशेष महत्त्व?

तुळशी मातेला हिंदू धर्मात पूजनीय मानले जाते.

अंगणात, गॅलरीत तुळस असल्यानं सुख-समृद्धी येते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

तुळशीला माता लक्ष्मीचेच रूप मानले जाते.

कार्तिकी एकादशी सणानिमित्त तुळशीचा विवाह शाळीग्रामशी करण्याची परंपरा आहे.

लग्न मंडप उभारून तुळशीविवाह करण्याची प्रथा अनेक भागांमध्ये आहे.

तुळशी विवाहानंतरच हिंदू धर्मात शुभ कार्यक्रमांचे आयोजन सुरू होते.

शाळीग्राम हे भगवान श्रीकृष्णाचे रूप मानले जाते. त्यामुळे अनेक ठिकाणी श्रीकृष्णाची मूर्ती तुळशीत ठेवली जाते.

यावर्षी तुळशी विवाह शुक्रवारी 24 नोव्हेंबरला आहे.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही