श्री रामाच्या नावावरून ठेवा आपल्या बाळांची नावं
अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या भव्य मंदिराचं लोकार्पण होणार असून यात 22 जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
प्रभू श्री रामाच्या नावावरून काही युनिक नाव तुम्हाला सांगणार आहोत.
आदिश : ज्ञानाने परिपूर्ण असलेला.
जिविक : शुद्ध आणि दैवी व्यक्ती
जियान : नेहमी आनंदी राहणार
मानविक : मानविकचा अर्थ बुद्धिमान, दयाळू आणि देवावर श्रद्धा ठेवणारा.
अविराज : अविराज याचा अर्थ सूर्यासारखा चमकणारा तेजस्वी.
विराज : भगवान राम सूर्यवंशी होते, त्यामुळे त्यांना सूर्याचा राजा असे देखील म्हंटल जात.
शाश्वत : सनातन धर्माचं दुसरं नाव शाश्वत आहे आणि हेच राजारामचे देखील नाव आहे.
अथर्व : चार वेदांपैकी एका वेदाचे नाव अथर्व आहे.
मकर संक्रांतीला काढा या सुंदर रांगोळ्या, पाहा सोप्या पण युनिक डिझाइन्स!