3.5 फुटाच्या वराला मिळाली 4 फुटाची वधू, असं झालं लग्न

असे म्हणतात की, विवाहाच्या जोड्या या वरुन तयार होऊन येतात. याचा अंदाज या घटनेतून येऊ शकतो.

बिहारच्या छपरा येथे 3.5 फुटाच्या वराला 4 फुटाची वधू मिळाली.

दोघांचे लग्न मोठ्या आनंदाने करण्यात आले. यावेळी गावातील लोक उपस्थित होते.

या लग्नाची चर्चा सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात होत आहे.

छपरा येथील सतेंद्र सिंह यांचा 3.5 फुटाचा मुलगा रोहित 4 फुटाची वधू नेहासोबत लग्न केले.

यावेळी वर आणि वधू दोन्हीकडची मंडळी आनंदित होती.

रोहितची उंची कमी असल्याने त्याला अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागले.

लग्नानंतर हे दाम्पत्य गढदेवी मंदिरात आले आणि याठिकाणी त्यांनी पूजा करुन आशिर्वाद मागितला.

3.5 फुटाचा रोहित आणि 4 फुटाच्या नेहाच्या लग्नाची सर्व परिसरात चर्चा होत आहे.