17 व्या वर्षी घरातून पळाली होती उर्फी जावेद!

फॅशन सेन्सेशन उर्फी जावेद सोशल मीडियावर नेहमीच हॉट टॉपिक असते. 

अतरंगी फॅशनमुळे उर्फीला सर्वच ओळखतात आणि तिचे चाहतेही अनेक आहेत. 

यशाच्या शिखरावर असलेली उर्फी कधी काळी घरातून पळाली होती. 

उर्फीनं नुकतीच 'इंडियाज बेस्ट डान्सर शो' मध्ये हजेरी लावलेली.

या शोमध्ये उर्फीनं 17 व्या वर्षी घरातून पळून गेल्याचं सांगितलं. 

घरातून बाहेर पडल्यावर अभिनयातून पैसै कमवून घर चालवू लागले, असं उर्फी म्हणाली. 

उर्फीनं आज इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप काही केलंय. 

उर्फीच्या आयुष्यावर नुकतीच एक सीरिज आलीय 'फॉलो कर लो यार'.

फॉलो कर लो यार मध्ये उर्फीच्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत.