भारतात लाँच होणार 5 नवीन Electric कार
ही कार टेस्ट ड्राइव्ह करताना दिसली आहे आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तिचा प्रीमियर होणार आहे.
Tata Punch EV
Tiago मधील 24 kWh चा बॅटरी पॅकसह ही गाडी येते. जी खरंच एक चांगली डिल आहे.
Expected Price: Rs 12 lakh to Rs 15 lakh
Harrier SUV, जी ऑटो एक्स्पो 2023 मध्ये दाखविलेल्या Harrier EV प्रोटोटाइपपासून प्रेरित आहे, ही गाडी ऑक्टोबर 2023 मध्ये बाजारात येणार आहे.
Tata Harrier Facelift
नवीन हॅरियर नवीन स्प्लिट हेडलाइट्स आणि सुधारित इंटीरियरसह पुन्हा डिझाइन केले जाणार आहे.
Expected Price: Rs 15 lakh to Rs 22 lakh
ऑक्टोबरमध्ये, टाटा मोटर्स 7 सिटर सफारी अपग्रेड करणार आहे.
Tata Safari Facelift
टाटा सफारी फेसलिफ्टमध्ये हॅरियर प्रमाणेच पुन्हा डिझाइन केलेले फ्रंट फॅशिया असेल.
Expected Price: Rs 16 lakh to Rs 25 lakh
ऑटो एक्स्पो 2023 मध्ये सुरुवातीला दिसलेले इलेक्ट्रिक वाहन 2024 च्या पहिल्या तिमाहीत विक्रीसाठी सज्ज आहे.
Tata Altroz EV
यात EV-विशिष्ट निळ्या हायलाइट्सचा समावेश असेल.
Expected Price: Rs 12 lakh to Rs 15 lakh
E8, XUV700 वर आधारित ही गाडी, लवकरच लाँच होईल, ज्यामध्ये 80 kWh बॅटरी पॅक आणि दोन इलेक्ट्रिक मोटर्स आहेत.
Mahindra XUV e8
या SUV मध्ये 80kW चे इंजिन असू शकते ज्याची कमाल रेंज 450 किमी आहे.
Expected Price: Rs 35 lakh