नेटवर्थमध्ये बड्या अभिनेत्रींना मागे टाकते उर्फी जावेद!

उर्फी जावेद हे नाव सतत सोशल मीडियावर चर्चेत असतं.

उर्फी आपल्या तोकड्या कपड्यांमुळे नेहमीच ट्रोलदेखील होत असते.

उर्फी जावेद आपल्या अतरंगी स्टाईलमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेत असते.

अनेकांना प्रश्न पडतो उर्फी जावेद कोणतीही मालिका किंवा चित्रपट न करता इतका पैसा कुठून आणते?

उर्फी जावेदला इन्स्टाग्रामवर तब्बल 4.1 मिलियन लोक फॉलो करतात. 

अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई करते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार उर्फी महिन्याला 2 कोटींची कमाई करते. 

उर्फी रिऍलिटी शोमध्येसुद्धा दिसून येते. याआधी उर्फीने काही मालिकांमध्येसुद्धा काम केलं आहे.

उर्फी जावेदची एकूण संपत्ती तब्बल 172 कोटी असल्याचं सांगितलं जातं.