ऑन करा हे सीक्रेट स्विच, सुपरफास्ट होईल लॅपटॉप!

जास्तीत जास्त लोक कंप्यूटरमध्ये क्रोम ब्राउझरचा वापर करतात.

यामध्ये जास्त टॅब्स ओपन केल्यास मेमरीचा जास्त वापर होतो.

अशा वेळी प्रोग्राम्स आणि अ‍ॅप्ससाठी मेमरीचं अ‍ॅक्सेस कमी होतं.

अशा वेळी कंप्यूटर स्लो होतो. तो फास्ट करण्यासाठी क्रोमच्या सेटिंग्समध्ये जा.

यानंतर लेफ्ट मेन्यूमधून Performance वर क्लिक करा.

येथे तुम्हाला राइटमध्ये मेमरी सेव्हरचं ऑप्शन दिसेल.

मेमरी सेव्हर ऑप्शनचा टॉगल ऑन करा.

यामुळे सर्व टॅब्स डिअ‍ॅक्टिव्हेट होतील आणि मेमरी वाचेल.

मग तोच टॅब अ‍ॅक्टिव्ह होईल, ज्यावर तुम्ही क्लिक कराल.