डास घरातून होतील भूर्रर्र... फरशी पुसायच्या पाण्यात टाका या गोष्टी! 

उन्हाळ्यात घरात मोठ्या प्रमाणात डासांची दहशत सुरू असते. 

अनेक जण डासांना दूर करण्यासाठी रसायनांचा वापर करतात.

डासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी फरशी पुसायच्या पाण्यात घाला या गोष्टी.

फरशी पुसायच्या पाण्यात अर्धा कप व्हिनेगर घाला. सर्व डास पळून जातील.

डासांपासून बचाव करण्यासाठी, फरशी पुसायच्या पाण्यात इसेंशिअर ऑइल घाला.

दालचिनीच्या पाण्यानेही डास दूर पळवता येतात.

या काही गोष्टी डासांसह माश्या आणि कीटकांना दूर ठेवतात.

अशाप्रकारे तुमचे घर डास आणि रोगांपासून सुरक्षित राहील.