वापरलेली चहापत्ती केस बनवेल लांब-दाट, असा करा वापर..
घरी रोज चहा बनवल्यानंतर उकळलेली चहाची पाने उरतात.
केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही चहाच्या पानांचाही वापर करू शकता.
प्रथम वापरलेली चहा पत्ती चाळणीतून बाहेर काढा.
यानंतर साध्या पाण्यात चांगली धुवा.
ती पत्ती पुन्हा पाण्यात टाकून चांगली उकळा.
आणि पाणी गाळून थंड करा.
अंघोळीच्या वेळी संपूर्ण केसांना व्यवस्थित शॅम्पू लावा.
नंतर चहा पत्तीच्या पाण्याने केस धुवा.
यामुळे केसांना नवीन चमक येईल आणि ते मऊ देखील होतील.
चेहऱ्यावर साबण वापरणं त्वचेसाठी सुरक्षित आहे? पाहा चेहरा धुण्याची योग्य पद्धत
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा