पावसात एसी चालवणे सुरक्षित की धोकादायक?

एसीचा जो थंडावा आहे, त्याची तुलना इतर कशाशीही होऊ शकत नाही.

पण मग पावसाळ्यात एसी चालवणे योग्य आहे का? असा प्रश्न उपस्थीत होतो,त्याबद्दल जाणून घेऊ

पाऊस तुमच्या एसी युनिटसाठी हानिकारक नाही.

AC साठी थोडासा पाऊस अनेक प्रकारे चांगला असतो.

एसी आऊटडोअरमध्ये अडकलेला कचरा साफ करण्याचे काम पाऊस करतो.

फक्त पावसाळ्यात युनिटभोवती पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.

कारण विद्युत शॉकचा धोका असू शकतो.

पावसाळ्यात आर्द्रता वाढते त्यामुळे एसी चांगले काम करतो.

बाहेरील वातावरण थंड असल्यामुळे एसीमधून येणारी हवा खोलीला खूप आरामदायी बनवते.