असं का बरं? इथं घराबाहेर लावावा लागतो बायकोचा फोटो

एका ठिकाणी बायकोचा फोटो घराबाहेर भिंतीवर लावण्याची ही अजब परंपरा आहे.

घराबाहेर दरवाजाला त्या घरात राहणाऱ्या व्यक्तीचं नाव पाहिलं असेल. पण एक असं ठिकाण जिथं तुम्हाला घराबाहेर महिलांचे फोटो दिसतील.

राजेशाही असलेल्या मुस्लिम देश ब्रुनेईतील ही अजब परंपरा आहे.

इथल्या राजानेही राजवाड्याबाहेर आपल्या पत्नींचे फोटो लावले आहेत. या राजाच्या 6 पत्नी आहेत.

ब्रिटिश राजवटीत राहिलेला हा देश 1 जानेवारी 1984 साली स्वतंत्र झाला. तेव्हापासून इथं राजेशाही आहे.

इथल्या महिला अनेक अधिकारांपासून वंचित आहेत. पुरुषांना एकापेक्षा अधिक विवाह करता येतात.

जे पुरुष एकापेक्षा अधिक विवाह करतात त्यांना घराबाहेर भिंतीवर पत्नींचे फोटो लावावे लागतात.