या दोन राशींच्या लोकांसाठी व्हॅलेंटाईन डे आहे अशुभ
व्हॅलेंटाईन डे हा प्रेमीयुगुलांसाठी एक महत्त्वाचा दिवस असतो.
यादिवशी काही लोकांना आपापले पार्टनर मिळतात.
यादिवशी कपल्स एक-दुसऱ्याला प्रपोजही करतात.
मात्र, काही राशीच्या लोकांसाठी व्हॅलेंटाईन डे हा चांगला नाही राहणार.
मेष आणि कन्या - या दोन्ही राशीच्या लोकांच्या प्रेमात नेहमी भांडणे होत राहतील.
या राशीच्या लोकांनी चुकूनही यादिवशी प्रपोज करू नये.
तूळ आणि वृषभ राशी - तूळ आणि वृषभ राशीत षडाष्टक योग तयार होत आहे.
या दोन्ही राशीच्या लोकांमध्ये नेहमी भांडण होत राहील.
मिथुन आणि वृश्चिक राशी - या दोन्ही राशीच्या लोकांमध्येही प्रेमाचा योग तयार होत नाही आहे.
या दोन्ही राशीच्या लोकांमध्येही नेहमी भांडणे होत राहतील.