व्हॅलेंटाईन डेला पार्टनरला द्या 8 गोड भेटवस्तू!
स्वतः लिहिलेलं प्रेमपत्र : तुमचा जोडीदार कायम तुमच्या राहावा, अशा भावना मनापासून या पात्रात व्यक्त करा.
कस्टमाइझ फोटो अल्बम : या फोटो अल्बममध्ये आपल्या सुंदर आठवणी एकत्र करा.
चॉकलेट्सचा बॉक्स : तुमच्या जोडीदाराचे तोंड स्वादिष्ट चॉकलेट्सने गोड करा आणि नात्यातील गोडवा वाढवा.
सुगंधित मेणबत्त्या : एकत्र रोमँटिक संध्याकाळ घालवण्यासाठी सेंटेड कॅन्डल्स म्हणजेच सुगंधी मेणबत्त्यांसह मूड सेट करा.
स्पा गिफ्ट बास्केट : तुमच्या जोडीदाराला आंघोळीच्या आवश्यक गोष्टींसह आरामदायी स्पा अनुभव द्या.
रोमँटिक डिनर प्लॅन करा : तुमच्या जोडीदाराला सुंदर सजावट आणि त्यांच्या आवडत्या पदार्थ बनवून एक डिनर प्लॅन करा.
गुलाबांचा गुच्छ : क्लासिक तरीही एव्हरग्रीन, अशी ही कल्पना आहे. गुलाबांचा पुष्पगुच्छ प्रेम आणि आपुलकीचे प्रतीक आहे.
वीकेंड गेटवे : एकत्र एक अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी रोमँटिक गेटवेची योजना करा.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
क्लिक