Fill in some text

जाणून घ्या वंदे भारतच्या या गोष्टी, पाहून देशावर वाटेल अभिमान!

भारतात तयार होणारी वंदे भारत ट्रेन पूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतेय. आता दुसरे देशही भारतातून वंदे भारत ट्रेन आणू इच्छितात.

वंदे भारतचा ज्या प्रमाणे कमी पैसे आणि खूप कमी वेळेत उत्पादन होतेय. त्यामुळे जग चकीत झालंय.

एवढ्या स्वस्तात हाय स्पीड ट्रेन कशी बनू शकते.असं जगातील इतर देशांना वाटतंय.

 वंदे भारत सिटिंग, स्लीपर, मेट्रो ट्रेन बनवली जाते. त्यावरुन स्वष्ट होते की, भारतीय रेल्वेची नवी ओळख वंदे भारत आहे.

वंदे भारतची सर्वात मोठी खासियत म्हणजे ही जगातील दुसरी हाय स्पीड ट्रेनपेक्षा 50-60 टक्के स्वस्त आहे.

दुसऱ्या देशात स्पीड ट्रेन बनवण्यासाठी 32-36 महिने लागतात. भारतात केवळ 18 महिन्यात तयार होते.

पहिली वंदे भारत ट्रेन सुरु होऊन 4 वर्ष झालेय. कोणत्याही अडचणीशिवाय ट्रेन 4 वर्षांपासून नॉन स्टॉप धावतेय.

आतापर्यंत देशात 25 वंदे भारत ट्रेन चालावल्या जाताय. या ट्रेन पूर्णपणे मेड इन इंडिया आहेत.

वंदे भारत ट्रेन भारतातील सर्वात सुरक्षित आहे. अपघातातही प्रवाशांना कमीत कमी नुकसान व्हावं अशी या ट्रेनची रचना आहे.