Thick Brush Stroke
घरातील झाडू नेहमी या दिशेला ठेवावा, लक्ष्मीची राहते कृपा
Thick Brush Stroke
वास्तुशास्त्रात घरामध्ये ठेवलेल्या सर्व वस्तूंच्या योग्य दिशा आणि त्याचा प्रभाव याबद्दल तपशीलवार सांगितले आहे.
Thick Brush Stroke
घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला ठेवलेल्या वस्तू योग्य दिशेने न ठेवल्यास घराची शांती भंग पाऊ शकते.
Thick Brush Stroke
घरा-घरातील महत्त्वाच्या वस्तूंपैकी एक म्हणजे साफसफाईसाठी वापरला जाणारा झाडू आणि पोछा (मॉप).
Thick Brush Stroke
वास्तुशास्त्रानुसार काही दिशांना चुकूनही झाडू किंवा मॉप ठेवू नये.
अध्यात्म बातम्या
हेडलाईनवर क्लिक करा
इकडं-तिकडं भटकू नका, राशीनुसार तुमच्यासाठी ही क्षेत्रंच परफेक्ट
जन्मतारखेवरून असा ओळखा व्यक्तीचा स्वभाव
खिशातील पाकिटात या गोष्टी ठेवून व्हाल कंगाल
Thick Brush Stroke
देव्हारा, स्वयंपाकघर, घरातील शयनकक्ष यापैकी कोणत्याही ठिकाणी झाडू किंवा मॉप ठेवणे अशुभ मानले जाते.
Thick Brush Stroke
वास्तुशास्त्रानुसार झाडू घराच्या वायव्य किंवा पश्चिम कोपऱ्यात ठेवा.
Thick Brush Stroke
परंतु लक्षात ठेवा की, झाडू घराच्या ईशान्य किंवा आग्नेय दिशेला ठेवू नका.
Thick Brush Stroke
झाडूची देवी लक्ष्मी म्हणून पूजा केली जाते, परंतु ती केवळ काही खास प्रसंगीच पूजली जाते.
Thick Brush Stroke
झाडू किंवा मोप बाहेरील लोकांच्या नजरेपासून लपवून ठेवला पाहिजे, असे ज्योतिषशास्त्राचे मत आहे.
Thick Brush Stroke
घरामध्ये येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची नजर थेट त्यावर जाऊ नये, अशा ठिकाणी या दोन्ही वस्तू ठेवा.
Thick Brush Stroke
याशिवाय झाडू कधीही उलटा किंवा उभ्या स्थितीत ठेवू नये. झाडू नेहमी खाली पाडून ठेवा.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही