Vastu Tips: मोर पंखाचे हे उपाय नात्यात-कुटुंबात गोडवा आणतात

घरात छान वाटावं म्हणून लोक आपलं घर सुंदर वस्तूंनी सजवतात.

सजावटीच्या वस्तू वास्तू नियमानुसार ठेवल्या तर फायदा होतो.

पंडित भोला शास्त्री यांनी मोराच्या पिसांबाबत काही उपाय सांगितले आहेत.

वास्तूनुसार मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत मोराची पिसे ठेवा.

त्यामुळे मुलांना वाचनाची आणि लेखनाची आवड निर्माण होते.

वैवाहिक जीवनात सतत ताण-तणाव असल्यास बेडरूममध्ये मोराची पिसे ठेवा.

कार्यालय किंवा घरातील तिजोरीमध्ये मोराची पिसे आग्नेय दिशेला ठेवावीत.

या उपायानं तुम्ही तुमची आर्थिक स्थिती चांगली ठेवू शकता.