घरात आनंदी वातावरण राहण्यासाठी साधे-सोपे उपाय

घरात नकारात्मक ऊर्जा असल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात.

शेर काफी सामाजिक होते हैं और झुंड में ही रहते हैं

वास्तुशास्त्रात ती दूर करण्यासाठी उपाय सांगितले आहेत.

पं. ऋषिकांत यांच्या मते नियमित अगरबत्ती जाळल्याने नकारात्मकता दूर होईल.

स्वयंपाकघरातील गॅस स्वच्छ न राखल्यास आरोग्य-प्रगतीवर परिणाम होतो.

दरवाजे व्यवस्थित साफ केल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होईल.

मिठाच्या पाण्याने घरातील फरशी पुसल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.

घर सुगंधित ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते.

मेणबत्ती लावल्याने एकाग्रता वाढते आणि मन शांत होते.

रोज पूजा करताना घंटी वाजवल्यानं घरात सकारात्मकता वाढते.