Circled Dot

एकेकाळी चाळीत राहणाऱ्या अभिनेत्याच्या सिनेमानं कमावले 100 कोटी! 

Persimmon
Circled Dot

विकी कौशलला 2015 मध्ये आलेल्या 'मसान' चित्रपटातून नायक म्हणून ओळख मिळाली.

Persimmon
Circled Dot

या चित्रपटानंतर त्याच्या करिअरला नवी वाट सापडली.

Persimmon
Circled Dot

पण या अभिनेत्यानं बालपणीचे दिवस चाळीत घालवले होते.

Persimmon
Circled Dot

अभिनेता असण्यासोबतच तो इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्री कतरिना कैफचा पती देखील आहे.

Persimmon
Circled Dot

चाळीत राहणाऱ्या विकीला शेजाऱ्यांसोबत बाथरूमही शेअर करावे लागले.

Persimmon
Circled Dot

विकी कौशल आज एक यशस्वी अभिनेता असला तरी सुरुवातीला त्याला अनेक नकारांचा सामना करावा लागला.

Persimmon
Circled Dot

कारकिर्दीत या टप्प्यावर पोहोचण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला.

Persimmon
Circled Dot

आता त्याच्या सॅम बहादूर या सिनेमानं 100 कोटींचा टप्पा गाठला आहे.

Persimmon
Circled Dot

विकी कौशलवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Persimmon