दिसायला स्वर्गासारखं गाव मात्र पडलंय ओसाड, पण का?
दिसायला स्वर्गासारखं गाव मात्र पडलंय ओसाड, पण का?
Yellow Star
गावाचे नाव ऐकताच आजूबाजूला हिरवळ, शांतता जाणवते.
Yellow Star
Yellow Star
असंच गाव म्हणजे चीनचं Houtouwan.
Yellow Star
Yellow Star
टेकड्यांवर वसलेल्या या गावात स्वर्गाच्या बागेसारखी हिरवळ आहे.
Yellow Star
Yellow Star
हे गाव आता ओसाड पडत चाललं असून या गावात आता मोजकेच लोक राहतात.
Yellow Star
Yellow Star
एकेकाळी या छोटश्या गावात 2000 हून अधिक मच्छिमारांची घरं होती.
Yellow Star
येथे राहणारे लोक 90 च्या दशकात कामाच्या शोधात शहरांत गेले.
Yellow Star
Yellow Star
शहरांत स्थायिक झाल्यानंतर ते गावात परतलेच नाही आणि गाव ओसाड पडत गेलं.
Yellow Star
ओसाड पडल्यामुळे या गावाला आता 'भुतांचे गाव' म्हटलं जातं.
व्हायरल बातम्या
हेडलाईनवर क्लिक करा
मुलींच्या टॉयलेटमध्ये कॅमेरे लावले, शाळेतील विचित्र सेक्युरिटी सिस्टिम
दिल्ली मेट्रोमध्ये पुन्हा राडा, तरुणीने व्यक्तीच्या कानाखाली मारली
चक्क टॉयलेटच चोरून नेलं, विचित्र चोरीच्या घटनेनं खळबळ