विसराळू लोकांचं आहे 'हे' गाव
इथे राहणाऱ्या लोकांना काहीच आठवत नाही.
येथील लोक पैशाशिवाय जीवन जगत आहेत.
फ्रान्समधील लँडेस नावाच्या गावात वेगळी व्यवस्था आहे.
येथे राहणारे लोक स्मृतिभ्रंशाने त्रस्त आहेत.
हे गाव बोर्डो विद्यापीठाच्या संशोधकांच्या देखरेखीखाली आहे.
दर 6 महिन्यांनी त्यांची प्रगती पाहण्यासाठी डॉक्टर येतात.
या प्रयोगशील गावात सर्व काही मोफत दिले जाते.
येथील लोकांसाठी दुकाने, थिएटर आणि इतर गोष्टी देखील विनामूल्य उपलब्ध आहेत.
येथील नागरिक गावात राहण्यासाठी २५ लाख रुपये देतात.