असं गाव जिथे महिलांना नटण्याची वाटते भीती, कारण ऐकून बसेल धक्का
छत्तीसगडमधील एक गाव जे आपली जुनी परंपरा जपत आहे.
आजच्या काळात कोणाचा विश्वास बसणार नाही अशी ही परंपरा.
छत्तीसगडमधील सांदबहरा गावात महिला कोणत्याही प्रकारचा मेकअप करत नाहीत.
विवाहित स्त्रियाही आपल्या भांगात सिंदूर लावत नाहीत.
मेकअपमुळे गावात गंभीर आजार होण्याची भीती येथील लोकांना आहे.
इथल्या महिलांना कॉटवर झोपायलाही भीती वाटते. यामुळे संकटही येईल अशी त्यांना भीती वाटते.
यामुळे टेकडीच्या करीपथ देवीला राग येईल, असा गावकऱ्यांचा विश्वास आहे.
गावात महिलांना लाकडापासून बनवलेल्या टेबल आणि खुर्चीवर बसण्यासही मनाई आहे.
येथील महिला वीट-सिमेंटचा वापर करतात.
तसे पाहाता ही जुनी परंपरा आहे. पण आता मात्र तिथे असा प्रकार पाहायला मिळत नाही. काळानुसार लोक आणि रुढी बदलत चालल्या आहेत.