Fill in some text
जोडप्याने दुसऱ्या देशातून दत्तक घेतलं बाळ! DNA टेस्ट करताच बायको शॉक
Fill in some text
रेडिटवर एका महिलेनं आपली हैराण करणारी कहाणी सांगितली आहे
Fill in some text
41 वर्षीय महिलेला 4 मुलं होती, मात्र तिला आपलं कुटुंब आणखी वाढवायचं होतं.
Fill in some text
यामुळे तिने पाचवं मुल दत्तक घेण्याचा विचार केला
Fill in some text
तिचा 48 वर्षीय पती डेव दुसऱ्या देशात नोकरी करायचा
Fill in some text
तिथूनच बाळ दत्तक घेण्याचा प्लॅन ठरला
Fill in some text
पतीनेच यासाठीची सगळी प्रक्रिया केली. मात्र, हे बाळ मोठं होऊ लागताच अगदी महिलेच्या इतर मुलांसारखंच दिसू लागलं
Fill in some text
लोक याबद्दल जेव्हा बोलायचे, तेव्हा महिलेला संशय यायचा आणि एक दिवस हा संशय खरा ठरला
Fill in some text
तिला बाळाचे अॅडॉप्शन रिपोर्ट सापडले, ज्यात काहीतरी गडबड जाणवली.
Fill in some text
महिलेनं शेवटी 7 वर्षाच्या झालेल्या बाळाची डीएनए टेस्ट केली आणि त्याचा रिपोर्ट तिच्या पतीसोबत मॅच झाला
Fill in some text
तेव्हा समजलं की पतीचं दुसऱ्या देशातील महिलेसोबत अफेअर होतं आणि हे बाळ त्याचंच होतं.