ICC स्पर्धेत कोहलीचा नवीन वर्ल्ड रेकॉर्ड

ICC स्पर्धेत कोहलीचा नवीन वर्ल्ड रेकॉर्ड

विराट कोहलीने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 48 वे शतक झळकावले

कोहलीने वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात १०३ धावा केल्या होत्या.

टीम इंडियाने हा सामनाही जिंकला. संघाचा हा सलग चौथा विजय आहे.

कोहली आयसीसी व्हाईट बॉल टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.

कोहलीने आतापर्यंत ICC T20 आणि ODI स्पर्धांमध्ये 2959 धावा केल्या आहेत.

विराट कोहलीने या कालावधीत 3 शतके आणि 27 अर्धशतके झळकावली आहेत.

माजी कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलला ही मागे टाकले.

गेलने आयसीसी टूर्नामेंटमध्ये 7 शतकांसह 2942 धावा केल्या आहेत.

गेल आणि कोहलीशिवाय इतर कोणालाही 2900 धावांचा टप्पा गाठता आलेला नाही.