IPL मध्ये सर्वाधिक सेंच्युरी करणारे खेळाडू

विराट कोहली हा आयपीएलमध्ये सर्वाधिक सेंच्युरी करणारा खेळाडू आहे. त्याने तब्बल 7 वेळा सेंच्युरी ठोकली आहे.

ख्रिस गेल याने आयपीएलमध्ये 6 वेळा सेंच्युरी केली आहे.

जॉश बटलर याने आयपीएलमध्ये 5 वेळा सेंच्युरी ठोकली आहे.

केएल राहुल याने तब्बल 4 वेळा सेंच्युरी केली आहे.

डेव्हिड वॉर्नरने देखील 4 वेळा सेंच्युरी करण्याचा पराक्रम केला आहे.

शेन वॉट्ससनने 4 वेळा सेंच्युरी केली आहे.

एबी डिव्हिलिअर्सने 3 वेळा सेंच्युरी ठोकली आहे.

युवा खेळाडू शुभमन गिलने देखील तीनदा सेंच्युरी केली आहे.

संजू सॅमसनने देखील 3 वेळा सेंच्युरी केली आहे.

हाशिम आमलाने दोनदा आयपीएलमध्ये सेंच्युरी ठोकली आहे.