यंदा कर्तव्य आहे? जाणून घ्या 2024 मधील लग्न मुहूर्त

जानेवारी महिन्यात 2 ते 6, 8, 17, 22, 27, 28, 30 आणि 31 या तारखांना लग्न मुहूर्त आहेत.

फेब्रुवारीमध्ये 1, 2, 4, 6, 12, 13, 17, 18, 24, 26, 27, 28 आणि 29 या मुहूर्ताच्या तारखा आहेत.

मार्च महिन्यात 3, 4, 6, 16, 17, 26, 27 आणि 30 तारखेला विवाह मुहूर्त आहेत.

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा

मे महिन्यात 1 आणि 2

जून महिन्यात 29, 30

जुलै महिन्यात 9, 11, 12, 13, 14, 15 या तारखांना शुभ मुहूर्तावर लग्न करू शकता.

2024 मध्ये ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यात लग्नाचे शुभमुहूर्त नाहीत.

नोव्हेंबर महिन्यात 12, 13, 16, 17, 18, 22, 23, 25, 26, 28, 29 या तारखांना विवाह मुहूर्त आहेत.

डिसेंबर महिन्यात 4, 5, 9, 10, 14 आणि 15 या तारखांना विवाह मुहूर्त आहेत.