ही आहे 5 Star Safety rating ची सेडान कार, 22 चं मायलेज

फॉक्सवॅगन सेडान वर्टूसला GNCAP ने 5 स्टार सेफ्टी रेटिंग दिली आहे.

कारला क्रॅश टेस्टमध्ये चाइल्ड सेफ्टीमध्ये सर्वाधिक नंबर मिळालेय.

कारमध्ये 1.0 लीटर आणि 1.5 लीटर टर्बो चार्ज्ड पेट्रोल इंजिन मिळते.

फॉक्सवॅगन सेडान वर्टूस 22 KMPL चा मायलेज देते.

कारमध्ये ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल गिअर बॉक्स देण्यात आलेय.

कारमध्ये 6 एअरबॅगची सुरक्षाही तुम्हाला मिळेल.

यामध्ये व्हेंटिलेडेट फ्रंट सीट, 10 इंचांचं इंफोटनेमेंट, कूल्ड ग्लवबॉक्ससारखे फीचर्स आहेत.

वर्टूसचं बेस मॉडल 11.48 लाखांत उपलब्ध होईल.

तर याचं टॉप व्हेरिएंट 18.77 लाखांना आहे.