अलार्म न लावताही सकाळी येईल वेळेवर जाग, फक्त वापरा ही ट्रिक! 

सकाळी लवकर उठण्यासाठी रात्री लवकर झोपणे आवश्यक आहे.

जर तुम्हाला रात्री लवकर झोप येत नसेल तर एखादे पुस्तक वाचा किंवा डायरी लिहा.

जेव्हा तुम्ही बेडवर झोपायला जाल तेव्हा इलेक्ट्रॉनिक वस्तूंना अजिबात हात लावू नका.

इलेक्ट्रॉनिक वस्तूंमुळे तुमच्या मेंदूमधून मेलाटोनिन हार्मोनचे उत्सर्जन थांबते.

मेलाटोनिन हार्मोन सोडल्यामुळेच तुम्हाला झोप येते.

रात्री हलके अन्न खावे. रात्री जड धान्य न खाण्याचा प्रयत्न करा.

रात्रीच्या जेवणानंतर चुकूनही कॉफी पिऊ नका.

जेव्हा तुमचा अलार्म बंद होईल तेव्हा खोलीतील मोठा लाईट त्वरित सुरु करा. 

यामुळे तुम्हाला आपोआप जाग येईल.