खाण्या आधी की नंतर? चांगल्या आरोग्यासाठी केव्हा चालणं योग्य?
तुम्ही अनेकदा लोकांना जेवल्यानंतर चालताना पाहिलं असेल, पण हे आरोग्यासाठी खरंच चांगलं आहे का? डॉक्टरांकडून जाणून घेऊया.
तुम्ही अनेकदा लोकांना अन्न खाल्ल्यानंतर चालताना पाहिले असेल.
पण काय खावे, तसेच खाल्ल्यानंतर लगेच चालणे चांगले आहे का?
डॉक्टरांच्या मते, जर तुम्ही हलके अन्न खाल्ले तर 1-2 तासांनंतर चाला
जर तुम्ही जेवण्यापूर्वी चालण्याची सवय असेल तर
फिरून परत आल्यानंतर शरीराचे तापमान सामान्य होण्याची प्रतीक्षा करा
फिरून परत आल्यानंतर श्वास सामान्य होईपर्यंत प्रतीक्षा करा
आणि त्यांनंतर जेवण तुम्ही खाऊ शकता
शक्य असल्याच हेल्दी जेवणच खा, जेणे करुन जास्त कॅलरीज आणि फॅट जमा होणार नाही