Tilted Brush Stroke

 पाण्याला रंग नसतो, मग समुद्र निळा कसा? 

Tilted Brush Stroke

उंचावरुन पाहिल्यावर समुद्र नेहमी निळा दिसतो. 

Tilted Brush Stroke

पाण्याला रंग नसतो मग हा समुद्र निळा कसा दिसतो कधी विचार केलाय का? 

Tilted Brush Stroke

सूर्याच्या पांढऱ्या किरणांमध्ये इंद्रधनुष्याचे 7 रंग असतात. 

Tilted Brush Stroke

यापैकी लाल, पिवळा आणि हिरवा रंग समुद्र शोषून घेतात. 

Tilted Brush Stroke

यातून निळा आणि जांभळा रंग परावर्तीत होऊन बाहेर पडतात. 

Tilted Brush Stroke

या दोन रंगांची तरंगलांबी कमी आहे. म्हणून आपण फक्त त्यांनाच पाहू शकतो.

Tilted Brush Stroke

आपले डोळे निळा रंग लवकर पकडतात त्यामुळे आपल्याला समुद्र निळा दिसतो. 

Tilted Brush Stroke

शेवाळामुळे समुद्रही जवळ आल्यावर हिरवा दिसू लागतो. 

Tilted Brush Stroke

समुद्राचं पाणी जेव्हा हातात घेतो तेव्हा त्यालाही रंग नसल्याची जाणीव होते.