नवरात्रीमधील पुजेसाठी या रंगांची कपडे परिधान करणं शुभ
शारदीय नवरात्रीची सुरुवात 15 ऑक्टोबर 2023 रोजी पासून हो
त आहे.
भक्तांनी वेगवेगळ्या रंगांचे कपडे घालून पूजा उपासना करावी.
15 ऑक्टोबर रोजी प्रतिपदेला, माता शैलपुत्री देवीची उपासना करड्या किंवा तपकिरी रंगाचे कपडे घा
लून करावी.
द्वितीयेला माता ब्रह्मचारीनी देवीची उपासना केशरी रंगाचे कपडे घालून करा.
तृतियेच्या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करून चंद्रघटा रुपात दे
वीची उपासना करा.
18 ऑक्टोबर रोजी चतुर्थीला लाल रंगाचे कपडे घालून कुष्मांडा देवीची उपासना कराव
ी.
19 ऑक्टोबर रोजी, स्कंदमाता देवीची उपासना पिवळ्या रंगाचे कपडे घालून करावी.
षष्ठीला कात्यायनी देवीची पूजा निळ्या रंगाचे कपडे घालून करावी.
सप्तमीला कालरात्री देवीची जांभळ्या रंगाचे कपडे घालून पूजा करावी.
22 ऑक्टोबरला अष्टमी दिवशी लाल किंवा पांढर्या रंगाचे कपडे घालून महागौरी देवीची उप
ासना करा.
23 ऑक्टोबर नवमीला सिद्धिदात्री देवीची हिरव्या रंगाची कपडे घालून पूजा करावी.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही