टॉवेलचा स्कर्ट घातला, विचित्र फॅशन पाहून लोक चकित
आजकाल फॅशनच्या नवावावर लोक काहीही विचित्र कपडे घालताना दिसतात.
Off-white Banner
सध्या टॉवेलपासून बनवलेल्या कपड्याची चर्चा रंगलीय.
Off-white Banner
एक लग्झरी ब्रॅंड आहे ज्याचे कपडे खूप महाग असतात.
Off-white Banner
त्यांनी नुकताच टॉवेलचा स्कर्ट लॉन्च केला आहे. ज्याची किंमत गगनाला भिडलीय.
Off-white Banner
स्प्रिंग 2024 च्या संग्रहातील हे कपडे असून ते आत्ता प्री-ऑर्डसाठी उपलब्ध आहे.
Off-white Banner
पॅरिस शोमध्ये या नव्या कपड्याचं प्रदर्शन झालं होतं.
Off-white Banner
या टॉवेलची किंमत तुमच्या विचारापेक्षाही अधिक आहे.
Off-white Banner
या टॉवेल स्कर्टची किंमत 925 डॉलर म्हणजेच 77 हजार रुपये आहे.
Off-white Banner
स्कर्ट पूर्ण टॉवेलचा असून तो गोल शिवून बनवलाय.