Weight Loss Tips : वाढतं वजन कमी करण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण खूप मेहनत करतात
ग्रीन टी, लेमन टी आणि सर्व प्रकारचे हर्बल ड्रिंक्स सामान्यतः वजन कमी करण्यासाठी प्यायले जातात
परंतु तुम्ही फळाच्या मदतीने तयार केलेला चहा प्यायला आहे का? हे प्यायल्याने पोटाची चरबी झपाट्याने कमी होते.
पोषण तज्ज्ञांच्या मते, सफरचंदाचा चहा वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतो.
सफरचंद खाल्ल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो यात शंका नाही
5 घातक आजारांवर रामबाण उपाय आहे हे पान
हेही वाचा
कॅन्सरसह अनेक आजारांपासून दूर ठेवतील हे 5 पदार्थ
पण सफरचंद चहा प्यायल्यानेही वजन कमी करता येतं हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल.
यासाठी 2 कप पाणी घेऊन एका भांड्यात ठेवा आणि मंद आचेवर गरम करा
नंतर त्यात टी बॅग आणि लिंबाचा रस मिसळा. आता पाणी पुन्हा उकळा आणि सफरचंदाचे काही तुकडे भांड्यात टाका.
आता त्यात दालचिनी पावडर टाकून भांडं गॅसवरून काढून चहा गाळून प्या.
जर तुम्ही नियमितपणे सफरचंद चहा प्यायला तर काही दिवसात तुमचं वजन कमी होण्यास सुरुवात होईल.