वजन कमी करण्यासाठी जिमला जायची गरज नाही, घरी करा हे काम
घराची स्वच्छता करुन तुम्ही लठ्ठपणा कमी करू शकतात.
जसे की, बाथरुमची स्वच्छता, खिडकीची डस्टिंग आणि साफसफाई.
यामुळे शरीराला कॅलरी बर्निंगमध्ये मदत मिळते.
दिवसभर घरात अनेक कामे असतात. जसे की कपडे वाळत घालणे.
आणखी वाचा
जया किशोरींमुळे प्रभावित, शेतकऱ्याची मुलगी झाली कथावाचिका!, कोण आहेत अलका किशोरी?
जर तुम्ही दिवसात 3 ते 4 वेळा पायऱ्या चढत आणि उतरत असाल.
यामुळे तुमच्या पूर्ण शरीराचा व्यायाम होऊन जातो.
रोपांची देखभाल करणे, पाणी देणे आणि साफ-सफाई केल्याने व्यायाम होऊन जातो.
भांडी घासल्यानेही शरीराचा चांगला व्यायाम होतो.
यामुळे तुमच्या शरीरातील कॅलरी बर्न व्हायला मदत होते.