श्रावणात दारू पिण्याचे परिणाम
श्रावणात दारू का पिऊ नये? प्यायल्याने काय होतं? याबाबत ज्योतिषी प्रद्युमन सुरी यांनी माहिती दिली आहे.
श्रावणात दारू पिणं निषिद्ध आहे. कारण हा महिना जीवनाला शुद्ध करण्याचा आहे.
अल्कोहोलचं सेवन
शरीर आणि मनाला अपवित्र करणारे
म्हणून पाहिलं जातं.
श्रावण महिन्यात लोक
तप, ध्यान आणि धार्मिक विधी करतात.
दारू श्रावणासारख्या पवित्र महिन्याच्या उद्दिष्टांच्या विरुद्ध आहे.
मद्यपानामुळे पवित्र कार्यात बाधा येते, कारण मन अस्थिर आणि असंतुलित होतं.
अल्कोहोलचं सेवन धार्मिक कार्यांशी
विसंगत मानलं जातं.
श्रावणात दारू पिणाऱ्यांना आरोग्य, आर्थिक, कौटुंबिक समस्यांना सामोरं जावं लागतं.
दारू व्हेज की नॉनव्हेज?
इथं क्लिक करा