BMW चं दुसरं नाव काय ?
बीएमडब्ल्यू वाहनांना बीमर म्हणतात.
पण या ब्रँडची सुरुवात झाली ती फक्त एका बाईकने.
BMW च्या रेसिंग बाईकचे नाव बीमर होते.
ब्रिटनमधील एका रेसमध्ये याला हे नाव मिळाले.
एक ब्रिटीश कंपनी बीझर आपल्या बाइक्स येथे लॉन्च करत होती.
या रेसमध्ये बीएमडब्ल्यूचे अनेक वर्षे वर्चस्व होते.
BMW चे नाव बीमर असे उच्चारायला लोकांना थोडं कठीण वाटायचं
पण त्यानंतर याच्या बोटी आणि कार देखील बाजारात आल्या ज्यानंतर याचं नाव बीएमडब्ल्यू बनलं
हे नाव एकट्या बाईकवरून उदयास आले आणि BMW ब्रँडची ओळख बनले.