डेबिट कार्ड आणि एटीएम कार्डमध्ये फरक काय?
डेबिट कार्ड आणि एटीएम कार्डमधील फरक फार कमी लोकांना माहिती आहे.
पण डेबिट आणि एटीएममध्ये खूप फरक आहे. याचे भान ठेवणे गरजेचे आहे.
एटीएम कार्डने तुम्ही एटीएममध्येच व्यवहार करू शकता.
एटीएम कार्डवर कोणत्याही प्रकारचे व्याज आकारले जात नाही.
तुम्ही एटीएम कार्डद्वारे इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे काढू शकत नाही.
तुम्हाला एटीएम कार्डवर ओव्हरड्राफ्टची सुविधाही मिळत नाही.
डेबिट कार्डने तुम्ही कुठेही पैसे देऊ शकता.
डेबिट कार्डद्वारे तुम्ही ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेऊ शकता.
डेबिट कार्डच्या मदतीने तुम्ही कोणत्याही एटीएममधून पैसे काढू शकता.